सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बहुमूल्य खड्यांनी बनलेली माळ.
उदाहरणे : लग्नानिमित्त माझ्या भावाने मला रत्नमाळ दिली.
समानार्थी : मणिमाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
रत्न की या रत्नों से बनी हुई माला।
Jewelry consisting of a cord or chain (often bearing gems) worn about the neck as an ornament (especially by women).
स्थापित करा