अर्थ : एक प्रकारचे गोड कंद.
उदाहरणे :
उपवासाच्या दिवशी रताळे आणले होते.
समानार्थी : रताळे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The edible tuberous root of the sweet potato vine which is grown widely in warm regions of the United States.
sweet potato