सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रडण्याची प्रवृत्ती असणारा वा लगेच रडणारा.
उदाहरणे : रडकी मुले लोकांना आवडत नाहीत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
तुरन्त रो देनेवाला।
अर्थ : रडणारा, रडत असलेला.
उदाहरणे : आई रडत्या मुलाला झोपवत आहे.
समानार्थी : रडणारा, रडता, रडतोंड्या, रड्या
जो रो रहा हो।
स्थापित करा