पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रक्तपेढी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रक्तपेढी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वेगवेगळ्या रक्तगटाच्या रक्ताचा संग्रह करणारी व आवश्यकता भासल्यास रुग्णास रक्त पुरवणारी संस्था.

उदाहरणे : या रुग्णालयात रक्तपेढी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ किसी व्यक्ति के शरीर से निकाले हुए रक्त और प्लाविका ( ब्लड प्लाजमा ) सुरक्षित रखे जाते हैं और आवश्यकता पड़ने पर किसी को दिए जाते हैं।

वह खून लाने के लिए ब्लड बैंक गया है।
ब्लड बैंक, रक्त बैंक, रक्त-बैंक

A place for storing whole blood or blood plasma.

The Red Cross created a blood bank for emergencies.
blood bank
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.