अर्थ : ज्यामधे प्राणायामादिद्वारा अंतःकरणाच्या एकाग्रतेचा उपाय सांगितला आहे असे शास्त्र.
उदाहरणे :
पातंजल मुनींच्या योगशास्त्राला योगसूत्राच्या नावाने ओळखले जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह शास्त्र जिसमें वे कर्म निर्दिष्ट हैं जिनके द्वारा इंद्रिय-निग्रह किया जाता है।
पातंजलि का योगशास्त्र योगसूत्र के नाम से जाना जाता है।