सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : यहूदी धर्माला मानणारी व्यक्ती.
उदाहरणे : ह्या भागात यहूदींचे प्रमाण जास्त आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
यहूदी धर्म का अनुयायी।
A person belonging to the worldwide group claiming descent from Jacob (or converted to it) and connected by cultural or religious ties.
अर्थ : पैगंबर इब्राहीमचे वंशज.
उदाहरणे : येथे काही यहुदीदेखील राहतात.
समानार्थी : इब्रानी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पैगम्बर इब्राहीम के वंशज।
स्थापित करा