सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पुढे चालणारी व्यक्ती.
उदाहरणे : अग्रणी प्रथम संकटाला सामोरा जातो
समानार्थी : अग्रणी, पुढारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो आगे चले या अगुआई करे।
A person who rules or guides or inspires others.
अर्थ : एखाद्या क्षेत्रात वा विषयात लोकांचे नेतृत्व करणारी व्यक्ती.
उदाहरणे : मोहन नव्या विचारांचा नेता आहे
समानार्थी : अग्रणी, धुरीण, नेता, पुढारी
किसी क्षेत्र या विषय में किसी का नेतृत्व करने वाला व्यक्ति।
स्थापित करा