पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कपाळापासून छातीपर्यंतचा भाग निळा असलेला, डोक्यावर तुरा असलेला, शेपटीची पिसे लांब असून विणीच्या काळात त्यांचा पिसारा फुलवणारा एक प्रकारच्या पक्ष्यातील नर.

उदाहरणे : मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे

समानार्थी : केकी, मयूर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Male peafowl. Having a crested head and very large fanlike tail marked with iridescent eyes or spots.

peacock
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.