अर्थ : मोती गुंफून तयार केलेली माळ.
उदाहरणे :
हैद्राबादी मोत्यांची माळ प्रसिद्ध आहे.
समानार्थी : मुक्तामाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मोती की माला या वह माला जो मोती पिरोकर बनायी जाती है।
उसके गले में मोती माला सुशोभित हो रही थी।Jewelry consisting of a cord or chain (often bearing gems) worn about the neck as an ornament (especially by women).
necklace