सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.
उदाहरणे : सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला
समानार्थी : अंतराय, अडचण, अडथळा, अवरोध, आडकाठी, विघ्न, व्यत्यय, व्यवधान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
काम, विकास, मार्ग, आदि में खड़ी की जाने वाली या आने वाली कोई चीज या बात।
स्थापित करा