सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोटारीच्या सहाय्याने चालणारी गाडी.
उदाहरणे : त्याने मोटारगाडीने शहराच्या दिशेने प्रस्थान केले.
समानार्थी : मोटारगाडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार की गाड़ी जो मोटर से चलती है।
A self-propelled wheeled vehicle that does not run on rails.
अर्थ : तेलाने (पेट्रोल,डीझेल) चालणारी गाडी.
उदाहरणे : जुन्याकाळी मोटार चैनीची वस्तू होती
समानार्थी : कार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक प्रकार की छोटी चारपहिया मोटर गाड़ी।
स्थापित करा