पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोकळे करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोकळे करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे.

उदाहरणे : तुम्ही मला ह्या कर्जातून मुक्त केले.

समानार्थी : मुक्त करणे, मुक्तता करणे, सोडवणे, सोडविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भी प्रकार की परेशानी, जंजाल, बंधन आदि से मुक्त कराना।

आपने मुझे इस कर्ज से छुटकारा दिला दिया।
छुटकारा दिलाना, निज़ात दिलाना, निजात दिलाना, मुक्त कराना, मुक्ति दिलाना

Relieve from.

Rid the house of pests.
disembarrass, free, rid
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.