अर्थ : ज्याचे उच्चारण मूर्धाच्या मदतीने होते ते वर्ण.
उदाहरणे :
ट वर्गातील सर्व वर्ण मूर्धन्य आहेत.
समानार्थी : मूर्धन्य वर्ण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वर्ण जिसका उच्चारण मूर्द्धा से होता है।
टवर्ग के सभी वर्ण मूर्द्धन्य हैं।अर्थ : मूर्धाशी संबंधित.
उदाहरणे :
ट वर्गातील सर्व वर्ण मूर्धाद्वारे उच्चारले जातात म्हणून त्यांना मूर्धन्य वर्ण म्हणतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मूर्द्धा से संबंधित।
टवर्ग के सभी वर्णों का उच्चारण मूर्द्धा से किया जाता है अतः इन्हें मूर्द्धन्य वर्ण कहते हैं।