पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुसळधार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुसळधार   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : मुसळासारख्या मोठ्या धारेच्या स्वरूपात होणारा.

उदाहरणे : मुसळधार पावसाने सारे जनजीवन अस्ताव्यस्त झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मूसल के समान मोटी धार के रूप में होने वाला।

मूसलाधार बारिश के कारण जन-जीवन अस्त-व्यस्त हो गया।
मूसलधार, मूसलाधार

Pouring in abundance.

Torrential rains.
torrential
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.