सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हाताच्या बोटात घालावयाचा दागिना.
उदाहरणे : रामला सोन्याची अंगठी मिळाली.
समानार्थी : अंगठी, आंगठी, मुदी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
उँगली में पहनने का एक प्रकार का आभूषण।
Jewelry consisting of a circlet of precious metal (often set with jewels) worn on the finger.
स्थापित करा