पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुंज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुंज   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य
    नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

अर्थ : प्रथम यज्ञोपवित धारण करण्याचा विधी सोळासंस्कारंपैकी एक.

उदाहरणे : मुंज आठव्या वर्षी करतात.

समानार्थी : उपनयन संस्कार, मौजीबंधन, व्रतबंध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह संस्कार जिसके अंतर्गत बालक को यज्ञोपवीत धारण कराया जाता है।

मेरा उपनयन संस्कार नौ वर्ष की अवस्था में हुआ था।
आनयन, उपनयन, उपनयन संस्कार, जनेऊ, यज्ञोपवीत संस्कार, सावित्र

Any customary observance or practice.

rite, ritual
२. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : एक प्रकारचे गवत ज्याचा उपयोग छप्पर इत्यादी शाकारण्यासाठी व त्याचबरोबर धार्मिक अनुष्ठानांमध्ये होतो.

उदाहरणे : ह्या रस्त्याच्या कडेला जागोजागी मुंज उगवली आहे.

समानार्थी : मोळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का तृण जो छप्पर आदि छाने के साथ-साथ धार्मिक अनुष्ठानों में भी काम आता है।

इस सड़क के किनारे जगह-जगह मूँज उगी हुई है।
इक्षुकांड, इक्षुकाण्ड, इक्ष्वांलिका, बहुतृण, ब्रह्ममेखल, मूँज, मूंज, मूज, रंजन, रञ्जन, शारी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.