पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मामे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मामे   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मामाच्या नात्याकडून.

उदाहरणे : आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसात आते, मामे, चुलत भावंडे राहायला यायची.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मामा से उत्पन्न।

मोहन मेरा ममेरा भाई है।
ममेरा, मामूजाद
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मामाकडून असलेल्या संबंधाचा(समासात).

उदाहरणे : माझी मामेसासू दिल्लीत राहते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मामा से संबंधित या मामा का।

मेरी ममेरी सास दिल्ली में रहती हैं।
ममिआउत, ममिया, ममेरा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.