पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मानधन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मानधन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या चांगल्या कामासाठी एखाद्यास दिला जाणारा अल्प मोबदला.

उदाहरणे : आमच्या महाविद्यालयात सेवानिवृत्त प्राध्यापक मानधनही न घेता शिकवत असत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यक्ति द्वारा किए गए कार्य के बदले में उसे सम्मानपूर्वक पारिश्रमिक के रूप में दिया जानेवाला धन।

किसी का साक्षात्कार लेने जाने पर उन्हें पाँच सौ रुपये मानदेय मिलता है।
मानदेय

A fee paid for a nominally free service.

honorarium
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.