अर्थ : चैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.
उदाहरणे :
वसंताचे आगमन झाले की झाडांना नवी पालवी फुटते.
समानार्थी : ऋतुपती, ऋतुराज, कुसुमाकर, वसंत, वसंत ऋतू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सर्वप्रधान मानी जाने वाली वह ऋतु जो माघ के दूसरे पक्ष से प्रारम्भ होकर चैत के प्रथम पक्ष तक की मानी गई है।
वसंत के आगमन पर प्रकृति खिल उठी है।The season of growth.
The emerging buds were a sure sign of spring.अर्थ : पांढरी व सुवासिक फुले येणारा एक वेल.
उदाहरणे :
त्याने आपल्या बागेत माधवी लावली आहे.
समानार्थी : मधुमालती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सुगन्धित फूलोंवाली एक लता।
उसने अपनी पुष्पवाटिका में माधविका लगा रखी है।A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.
vineअर्थ : एक रागिणी.
उदाहरणे :
तो माधवी गात आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वेलीपासून प्राप्त होणारे सुगंधित फूल.
उदाहरणे :
माळीण माधवीचा गजरा बनवित होती.
समानार्थी : मधुमालती
इतर भाषांमध्ये अनुवाद :