पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माणूसघाणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एकटी राहणारी किंवा समाजात न मिसळणारी व्यक्ती.

उदाहरणे : तो एकलकोंडा कुणाशी फारसे बोलत नाही.

समानार्थी : एकलकोंग्या, एकलकोंडा, एकलकोट, एकलटुका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अकेले रहने वाला या लोगों से न घुलने-मिलने वाला व्यक्ति।

वह अकलसुरा है।
अकल-सुरा, अकलसुरा

माणूसघाणा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मनमिळाऊ नसणारा.

उदाहरणे : एकलकोंडा असल्यामुळे तो कुणातही मिसळत नव्हता.

समानार्थी : एकलकोंडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो मिलनसार न हो।

श्याम अमिलनसार व्यक्ति है, वह हमेशा अकेले ही रहता है।
अमिलनसार, अमेली, ग़ैरमिलनसार, गैरमिलनसार
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.