पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मागे पाडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मागे पाडणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / स्पर्धावाचक

अर्थ : स्वतःला प्रगती, गती, प्रतिस्पर्धा इत्यादीत एखाद्यापेक्षा अधिक योग्य सिद्ध करणे किंवा एखाद्यापेक्षा तुलनेने पुढे असणे.

उदाहरणे : चीन अमेरिकेला मागे पाडत आहे.
चांगला अभ्यास करून श्यामने सगळ्यांना मागे पाडले.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.