पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मांजा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मांजा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मेण, तेल अंड्याचा बलक आणि काचेची पूड यांचे दाट मिश्रण लावलेला पतंगाचा दोरा.

उदाहरणे : मांजा झाडात अडकून पतंग फाटली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सरेस और शीशे की बुकनी का वह मसाला जो पतंग की डोर पर, उसे कड़ा और मजबूत करने के लिए लगाया जाता है।

लड़का पतंग की डोर पर माँझा लगा रहा है।
मँजा, मँझा, मंजा, मंझा, माँझा, मांझा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.