अर्थ : लिंबाच्या जातिचा एक सदापर्णी वृक्ष.
उदाहरणे :
महाळुंगाचे फळ नारिंगीसारखेच असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Thorny evergreen small tree or shrub of India widely cultivated for its large lemonlike fruits that have thick warty rind.
citron, citron tree, citrus medica