अर्थ : भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक पर्यटनस्थळ.
उदाहरणे :
महाबळेश्वरचे नैसर्गिक सौंदर्य अवर्णनीय आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के महाराष्ट्र राज्य में स्थित एक पर्यटन स्थल।
महाबलेश्वर की प्राकृतिक सुषमा अवर्णनीय है।