अर्थ : नेहमीपेक्षा अधिक किमतीने विकल्या जाण्याची अवस्था.
उदाहरणे :
दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A general and progressive increase in prices.
In inflation everything gets more valuable except money.अर्थ : सरकारी कर्मचाऱ्याला मिळणारा विशेष भत्ता.
उदाहरणे :
काही कर्मचाऱ्यांना अजून महागाई भत्ता मिळालेला नाही.
समानार्थी : महागाई भत्ता, महागाईभत्ता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
महँगाई के कारण मिलने वाला भत्ता या अतिरिक्त धन।
कुछ कर्मचारियों को अभी तक महँगाई भत्ता नहीं मिला है।