अर्थ : हानिकारक असणे किंवा काही नुकसान होईल अशा स्थितीत असणे.
उदाहरणे :
पोलिसांशी वैर त्याला महागात पडले.
समानार्थी : भारी पडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हानिकारक होना या ऐसी स्थिति में होना कि कुछ नुकसान हो जाए।
पुलिस से पंगा लेना उसे महँगा पड़ा।