अर्थ : मित्रपरिवारात एकमेकांची केली जाणारी चेष्टा.
उदाहरणे :
थट्टामस्करी बंद करा आणि आपापल्या कामाला लागा.
समानार्थी : थट्टामस्करी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मनाला विरुंगळा देणारी गोष्ट किंवा कार्य.
उदाहरणे :
माझ्याशी थट्टा-मस्करी नको करूस.
समानार्थी : थट्टा, थट्टा-मस्करी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मन बहलाने वाली बात।
वह सबसे हँसी-मज़ाक़ करते रहता है।