सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या लिखाणाचे कच्चे स्वरूप.
उदाहरणे : मसुद्यात काही सुधारणा असतील तर कळवा.
समानार्थी : आराखडा, कच्चा खर्डा, मसोदा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लेख का वह पूर्व रूप जिसमें काट-छाँट या सुधार किया जाना हो।
अर्थ : कच्चे टिपण.
उदाहरणे : या ग्रंथाचा खर्डा त्यांनी तीन वर्षांपूर्वीच लिहून काढला होता.
समानार्थी : खर्डा
हिसाब का कच्चा चिट्ठा।
स्थापित करा