अर्थ : कानात साचणारा मळ.
उदाहरणे :
कानात मळ झाल्याने कान दुखत होता.
समानार्थी : कानकोंडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अन्न पचल्यानंतर शरीराच्या बाहेर टाकला जाणारा निरुपयोगी अवशेष.
उदाहरणे :
मनुस्मृतीनुसार शरीरीत १२प्रकारचे मल असतात
समानार्थी : मल
अर्थ : मळण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
आपल्या मनातील मळ काढून टाकणे गरजेचे आहे
समानार्थी : मलिनता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मलिन होने की अवस्था या भाव।
उसके मन की मलिनता को साफ़ नहीं किया जा सकता।अर्थ : एखाद्या गोष्टी इत्यादीतील घाण.
उदाहरणे :
त्याच्या कानात खूप मळ आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अस्वच्छतेमुळे त्वचेवर जमा होणारा मळ.
उदाहरणे :
तो मळ साफ करण्यासाठी रोज साबणाने अंघोळ करतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
त्वचा के ऊपर जमनेवाली मैल।
वह मैल को साफ़ करने के लिए प्रतिदिन साबुन से नहाता है।