पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मल्याळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मल्याळी   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : मुख्यत्त्वे केरळ ह्या प्रांतात बोलली जाणारी मल्याळम् लिपीत लिहिली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : मलयाळम्मधील पहिली महत्त्वाची साहित्यकृती रामचरितम् ही आहे.

समानार्थी : मलयाळम्, मलयाळम् भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक द्रविड़ भाषा जो तमिल से मिलती- जुलती है और दक्षिण भारत में बोली जाती है।

मैं मलयालम बोल सकता हूँ।
मलयालम केरल तथा लक्षद्वीप की राजभाषा भी है।
मलयालम, मलयाली

A Dravidian language (closely related to Tamil) that is spoken in southwestern India.

malayalam
२. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मल्याळम भाषेची लिपी.

उदाहरणे : ह्या स्तंभावर मल्याळममध्ये काही तरी कोरले आहे.

समानार्थी : मल्याळम, मल्याळम लिपी, मल्याळी लिपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह लिपि जिसमें मलयालम भाषा लिखी जाती है।

इस स्तंभ पर मलयालम में कुछ खुदा हुआ है।
मलयालम, मलयालम लिपि, मलयाली, मलयाली लिपि
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.