अर्थ : मल्याळम भाषेची लिपी.
उदाहरणे :
ह्या स्तंभावर मल्याळममध्ये काही तरी कोरले आहे.
समानार्थी : मल्याळम लिपी, मल्याळी, मल्याळी लिपी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह लिपि जिसमें मलयालम भाषा लिखी जाती है।
इस स्तंभ पर मलयालम में कुछ खुदा हुआ है।