पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मर्कटास्थि शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / भाग

अर्थ : पाठीच्या कण्याच्या शेवटी असलेले हाड.

उदाहरणे : मानवाचे माकडहाड लहान असते.

समानार्थी : माकडहाड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कशेरुक दंड की अंतिम हड्डी।

मानव की पुच्छदंड बहुत छोटी होती है।
पुच्छदंड

The end of the vertebral column in humans and tailless apes.

coccyx, tail bone
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.