पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मनमिळाऊ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मनमिळाऊ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सर्वांशी मिळून मिसळून राहणारा.

उदाहरणे : मनमिळाऊ माणूस नेहमीच सर्वांना आवडतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो सबसे अच्छी तरह मिलता-जुलता हो।

वह एक मिलनसार व्यक्ति है।
मिलनसार, मेली, हेली-मेली

Diffusing warmth and friendliness.

An affable smile.
An amiable gathering.
Cordial relations.
A cordial greeting.
A genial host.
affable, amiable, cordial, genial
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.