पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मदत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मदत   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या व्यक्तीचे एखादे काम लवकर वा कमी त्रासाचे व्हावे म्हणून त्याच्या जोडीने केलेले काम वा प्रयत्न.

उदाहरणे : हे काम लवकर होण्यात त्यांचे साहाय्य महत्त्वाचे ठरले

समानार्थी : पाठबळ, योगदान, सहकार्य, साहाय्य, साह्य, हातभार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के कार्य आदि में इस प्रकार योग देने की क्रिया कि वह काम जल्दी या ठीक तरह से हो।

इस काम को करने में उसने मेरी सहायता की।
अयानत, इमदाद, इम्दाद, कुमक, मदद, राहत, शिकरत, शिष्टि, सहयोग, सहायता

The activity of contributing to the fulfillment of a need or furtherance of an effort or purpose.

He gave me an assist with the housework.
Could not walk without assistance.
Rescue party went to their aid.
Offered his help in unloading.
aid, assist, assistance, help
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.