पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भीमपलाशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भीमपलाशी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : २१ दंडापासून २४ दंडापर्यंत गायली जाणारी संपूर्ण जातीची एक रागिणी.

उदाहरणे : गायक भीमपलाशी गात आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संपूर्ण जाति की एक संकर रागिनी जो 21 दंड से 24 दंड तक गाई जाती है।

गायक भीमपलासी गा रहा है।
भीम पलाशी, भीम पलासी, भीमपलाशी, भीमपलासी

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.