पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भिजवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भिजवणे   नाम

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : द्रव पदार्थाच्या संपर्कात आणून ओले करणे.

उदाहरणे : कुंभाराने माठ बनवण्यासाठी माती भिजवली.
एका वाटीत गार दूध घेऊन त्यात चांगला, स्वच्छ कापूस भिजवावा.

समानार्थी : ओलावणे

भिजवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या वस्तुला पाणी किंवा एखाद्या द्रव पदार्थाने ओले करण्यासाठी त्यात बुजविणे.

उदाहरणे : आई रोज रात्री चणे भिजवते.

समानार्थी : भिजविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु को पानी अथवा किसी तरल पदार्थ से तर करने के लिए उसमें डुबाना।

सुबह खाने के लिए माँ रोज रात को चना भिगोती हैं।
भिंगाना, भिंजाना, भिगाना, भिगोना, भिजाना

Submerge in a liquid.

I soaked in the hot tub for an hour.
soak
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.