वेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.
अर्थ : एखाद्या संहितेवर खंडनमंडन करणार्या युक्तिवादांच्या आधारे त्या संहितेचा आशय उलगडून सांगणारी, त्या संहितेच्या आशयाविषयी स्वतःचे मत मांडणारी व्यक्ती.
उदाहरणे :
लोकमान्य टिळक हे गीतेचे आधुनिक भाष्यकारच आहेत