पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भाणवस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भाणवस   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चुलीच्या मागच्या बाजूस दगड, माती, चुना इत्यादींचा करतात तो ओटा.

उदाहरणे : भाणवश्याचा उपयोग चिमटे, तवा इत्यादी ठेवण्यासाठी होतो

समानार्थी : भानवस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चूल्हे के पीछे की तरफ पत्थर, मिट्टी, चूना आदि का बनाया जाने वाला चबूतरा।

चूल्हे के पाट का उपयोग चिमटा, तवा आदि रखने के लिए होता है।
चूल्हे का पाट
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.