पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भाऊबीज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भाऊबीज   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : ज्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते तो कार्तिक शुद्ध द्वितीयेचा दिवस.

उदाहरणे : महाराष्ट्रात भाऊबीज मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कार्तिक शुक्ल द्वितीया को मनाया जानेवाला एक त्योहार जिस दिन बहन भाई को टीका लगाती है।

महाराष्ट्र में भाईदूज का त्यौहार बड़ी धूम-धाम से मनाया जाता है।
भाई दूज, भाई-दूज, भाईदूज, भैया दूज, भैया-दूज, भैयादूज, भ्रातृ द्वितीया, भ्रातृ-द्वितीया

A day or period of time set aside for feasting and celebration.

festival
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.