अर्थ : वैद्यकीय कारणासाठी एखाद्या धातूचा वा पादार्थाची जाळून वा कुटून केलेली बारीक पूड.
उदाहरणे :
काही औषधांमधे सोन्याचेही भस्म घालावे लागते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वैद्यक में औषध की तरह काम में लाने के लिए धातुओं आदि का वह रूप जो उन्हें विशिष्ट क्रियाओं से फूँकने पर प्राप्त होता है।
च्यवनप्राश में सोने, चाँदी आदि का भस्म भी मिलाया जाता है।अर्थ : शिवभक्त आपल्या कपाळावर व शरीरावर लावतात अशी अग्निहोत्राची राख.
उदाहरणे :
तो भस्म लावून साधनेत मग्न होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अग्निहोत्र की राख जिसे शिव भक्त माथे पर लगाते और शरीर पर मलते हैं।
साधु बाबा भस्म लगाकर साधना में लीन हैं।