अर्थ : मेळ वा संबंध यांचा अभाव असलेला.
उदाहरणे :
त्यांच्या असंबद्ध बोलण्यातून माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lacking a logical or causal relation.
unrelatedअर्थ : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.
उदाहरणे :
धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.
समानार्थी : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरपूर, भरमसाट, भरमसाठ, भाराभर, भारी, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बहुत अधिक।
सेठ मुरालीलाल के पास अत्यधिक धन है।