पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भरणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भरणी   नाम

१. नाम / समूह

अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी दुसरे नक्षत्र.

उदाहरणे : भरणी ह्या नक्षत्रात तीन तारका आहेत.

समानार्थी : भरणी नक्षत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सत्ताईस नक्षत्रों में से दूसरा नक्षत्र।

अश्विनी नक्षत्र भरणी से पहले आता है।
भरणी, भरणी नक्षत्र, यमेश, याम्या
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : चंद्र भरणी नक्षत्रात असतो तो कालावधी.

उदाहरणे : भरणीत मंगलकार्ये करत नाहीत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समय जब चंद्रमा भरणी नक्षत्र में होता है।

भरणी नक्षत्र में गाय ने बछिया जनी।
भरणी, भरणी नक्षत्र, यमेश, याम्या
३. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : विशिष्ट काळी पूर्व दिशेशी संलग्न असणार्‍या लग्नराशींपैकी एक.

उदाहरणे : भरणीत भूमीपूजन करणे शुभ समजले जाते.

समानार्थी : भरणी लग्न


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक लग्न।

भरणी भूमि खोदने के लिए शुभ समझा जाता है।
भरणी, भरणी लग्न
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : भरण्याची क्रिया.

उदाहरणे : पोत्यात धान्याची भरणी चालू आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भरने की क्रिया या भाव।

बोरों में धान की भराई हो रही है।
भरती, भरना, भरवाई, भराई, भराव, भर्ती

The act of filling something.

filling
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.