अर्थ : हाडांमध्ये होणारा एक प्रकारचा क्षयरोग.
उदाहरणे :
शीला हाडाचा क्षयरोगाने ग्रासली आहे.
समानार्थी : हाडाचा क्षयरोग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का टीबी जो हड्डी में होता है।
शीला बोन टीबी से पीड़ित है।Infection transmitted by inhalation or ingestion of tubercle bacilli and manifested in fever and small lesions (usually in the lungs but in various other parts of the body in acute stages).
t.b., tb, tuberculosis