अर्थ : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.
उदाहरणे :
नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
समानार्थी : डोंगा, डोंगी, डोणी, तर, तरांडे, तराफा, तारू, नाव, नौका, पडाव, मचवा, शिबाड, होडगे, होडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A small vessel for travel on water.
boatअर्थ : तळहाताच्या किंवा तळपायाच्या पुढे निघालेले अवयव.
उदाहरणे :
रामला जन्मतःच सहा बोटे होती
समानार्थी : अंगुली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : हाताच्या बोटाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतचा विस्तार.
उदाहरणे :
लिहिताना दोन शब्दांमध्ये एका बोटाचे अंतर ठेवावे.
समानार्थी : अंगुली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The length of breadth of a finger used as a linear measure.
digit, finger, finger's breadth, fingerbreadth