अर्थ : एका विशिष्ट पद्धतीने शरीर दणकट किंवा मजबूत करण्याची क्रिया.
उदाहरणे :
हल्ली शरीर सौष्टवकडे तरूणांचा कल वाढत आहे.
समानार्थी : शरीर सौष्टव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक विशेष तरीके से शरीर को पुष्ट करने की क्रिया।
आजकल युवा बॉडी बिल्डिंग के लिए जिम जा रहे हैं।Exercise that builds muscles through tension.
anaerobic exercise, bodybuilding, muscle building, musclebuilding