सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चेहरा लपवण्यासाठी वापरले जाणारे अवगुंठन.
उदाहरणे : दरोडेखोरांनी तोंडावर बुरखा घातला होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
चेहरा छिपाने के लिए उस पर डाला हुआ कपड़ा।
A covering to disguise or conceal the face.
अर्थ : शरीर झाकण्यासाठी मुसलमान स्त्रिया घालतात तो पोषाख.
उदाहरणे : बुरखा घातल्याशिवाय मुसलमान बायका घराबाहेर पडत नसत
समानार्थी : बोथ
एक प्रकार का पहनावा जिससे (विशेषकर मुसलमान) स्त्री का पूरा शरीर ढका रहता है।
A loose garment (usually with veiled holes for the eyes) worn by Muslim women especially in India and Pakistan.
स्थापित करा