अर्थ : जेथे बुद्ध अनुयायी पूजा करतात ते मंदिर.
उदाहरणे :
कुशीनगरमध्ये अनेक बौद्ध मंदिरे आहेत.
समानार्थी : बौद्ध मंदिर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह मंदिर जहाँ बुद्ध अनुयायी पूजा करते हैं।
कुशीनगर में कई बौद्ध मंदिर हैं।Place of worship consisting of an edifice for the worship of a deity.
temple