पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बीभत्स शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बीभत्स   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : भरताच्या नाट्यशास्त्रात सांगितलेल्या आठ रसांपैकी एक.

उदाहरणे : किळस उत्पन्न करणार्‍या वर्णनात बीभत्स असतो.

समानार्थी : बीभत्सरस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साहित्य के नौ रसों में से सातवाँ रस जो रक्त, मांस, हड्डी, चर्बी, मृत शरीर आदि जैसे घृणित पदार्थ देखकर या उनका वर्णन सुनकर मन में होने वाली अरुचि, ग्लानि एवं घृणा से उत्पन्न होता है।

वीभत्स रस का सबसे अच्छा उदाहरण युद्धस्थल के दृश्य के वर्णन में मिलता है।
वीभत्स, वीभत्स रस

बीभत्स   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : किळस वाटेल असा.

उदाहरणे : नाल्यात एक कुजलेले प्रेत सापडले ते दृश्य अगदी बीभत्स होते.

समानार्थी : ओंगळ, किळसवाणे

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.