अर्थ : शेतात बी पेरणे."सध्या शेतात पेरणी सुरु आहे".
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of sowing (of seeds in the ground or, figuratively, of germs in the body or ideas in the mind, etc.).
inseminationअर्थ : एखाद्या कार्याची सुरुवात करून देण्याची क्रिया.
उदाहरणे :
यशवंतराव चव्हाणांनी मराठी विश्वकोशाची पायाभरणी केली
समानार्थी : पायाभरणी