अर्थ : राजस्थानातील एक शहर.
उदाहरणे :
बिकानेर हे एक प्रेक्षणीय शहर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के राजस्थान राज्य का एक शहर।
बीकानेर राजस्थान के दर्शनीय शहरों में से एक है।अर्थ : भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
बिकानेर जिल्हात वीजचोरीचे प्रमाण ५० टक्के कमी झाले.
समानार्थी : बिकानेर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के राजस्थान राज्य का एक जिला।
बीकानेर जिले का मुख्यालय बीकानेर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory